पुणे हादरले लघुशंका करणाऱ्या मुलांना जाब विचारला म्हणून कोयत्याने पती -पत्नीवर वार
राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क पुणे : पतीपत्नी कट्ट्यावर बसलेले असताना त्यांच्या शेजारी उभे राहून लघुशंका करणार्या तरुणाला हटकले. या कारणावरुन तीन तरुणांनी पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार केले. पतीला पकडून आम्ही येथेच लघवी करणार, आम्ही ए डी भाईची मुले आहोत. मला अडवणार काय, आज तुझी विकेटच टाकतो, असे बोलून पतीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे ठार…