महिलेवर अत्याचार झाल्याची दिली खोटी माहिती, दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पुणे – दारुच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीविरोधात वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निवास नारायण अकोले (वय-४२, रा- रामनगर, वारजे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई अमोल सूतकर यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागातील रामनगर परिसरात एका महिलेवर अत्याचार करण्यात…