नशा करण्यासाठी वापरले जाणारे मेफेनटरमाइन सल्फेट (टर्मिन) इंजेक्शची बेकादेशीरपणे विक्री करणार्‍या दोघांना अटक; 190 बाटल्या जप्त
| | | | |

नशा करण्यासाठी वापरले जाणारे मेफेनटरमाइन सल्फेट (टर्मिन) इंजेक्शची बेकादेशीरपणे विक्री करणार्‍या दोघांना अटक; 190 बाटल्या जप्त

हडपसर – हडपसर परिसरात नशा करण्यासाठी वापरले जाणारे मॅफेनटरमाईन सल्फेट (टर्मिन) इंन्जेक्शनची बेकायदेशीरपणे विक्री करणार्‍या दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.त्यांच्याकडून १ लाख रुपयांच्या मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मिन)च्या १९० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.योगेश सुरेश राऊत (वय २५, रा. घुलेवस्ती, मांजरी, हडपसर) आणि निसार चाँद शेख (वय २३, रा. घाडगे गल्ली, शेख चाळ, हडपसर) अशी अटक…

महिलांचे केले व्हिडिओ रेकॉर्ड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी, खंडणी उकळणार्‍या तिघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
| | | | | |

महिलांचे केले व्हिडिओ रेकॉर्ड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी, खंडणी उकळणार्‍या तिघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे – धनकवडी येथील आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज घेऊन तेथील महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी गोळा करणार्‍या तिघांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे.मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. तु टॉप काढून मसाज कर, नाही तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करुन टाकेन अशी रोहित वाघमारे याने धमकी दिली होती….

आरटीई प्रवेशासाठी बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी 18 पालकांविरोधात गुन्हा दाखल
| | | |

आरटीई प्रवेशासाठी बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी 18 पालकांविरोधात गुन्हा दाखल

पुणे – आरटीई द्वारे प्रवेश घेत असताना बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी १८ पालकांविरोधात बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शिक्षण विभागाकडून संबंधित पालकांवर खोटी माहिती दिल्या प्रकरणी आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत माताळवाडी भूगाव येथे घडला आहे. पालकांनी पाल्यांना आरटीई अंतर्गत…