पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून महिलेची ओढणी ओढून विनयभंग
पुणे – जुन्या भांडणाच्या कारणावरुन धमकाविल्याची तक्रार दिल्याच्या रागातून एकाने महिलेची ओढणी ओढून विनयभंग केला. पालघन उगारुन गुन्हा मागे घे नाही तर नवर्याचा मर्डर करीन अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत एका २७ वर्षाच्या महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रोहित आल्हाट याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…