होळी दहन करून घरी येताना अनर्थ घडला, दुचाकीच्या अपघातात मामा-भाचे यांचा मृत्यू
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क मुंबई : होळी दहन करून घरी येत असताना दुचाकी अपघातात मामा आणि भाचा यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रल्हाद माळी (वय- २५, रा. भिणार) व त्यांचा भाचा मनोज जोगारी (वय- २०, रा. वरठापाडा, भिणार) अशी या मृत मामा-भाचे यांची नावे आहेत. ही घटना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पारोळ येथे शुक्रवारी…