पुणे शहराच्या जवळच चक्क अफूची शेती; प्लॉटिंग केलेल्या मागील बाजूस अफूची 66 झाडे
पुणे – शहरापासून जवळच असलेल्या व प्लॉटिंगचे मागील बाजूस असलेल्या जमिनीमध्ये चक्क अफुची शेती केली जात असल्याचे आढळून आले आहे. लोणी काळभोर पोलिसांनी आळंदी म्हातोबाची येथील जगताप मळा रोडवर छापा घालून ही अफुची शेती उघडकीस आणली.आळंदी म्हातोबाची येथील जगताप मळा रोडच्या कडेला असलेल्या नितीन टिंबळे यांच्या प्लॉटिंगच्या मागील बाजूला अफूची लागवड केल्याची माहिती लोणी काळभोर…