15 लाखांचे 200 ग्रॅम सोन्याचे दागिने नागरिकांना परत !
पुणे – भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरातील जबरी चोरी, घरफोडी चोरी व इतर चोरीचे एकूण ११ गुन्ह्यातील विविध स्वरुपाचे सोन्याचे दागिने १५ लाख रुपयांचे २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले होते.हे जप्त केलेले दागिने फिर्यादींना परत करण्यात आले.गेल्या काही महिन्यांमध्ये भारती विद्यापीठ पोलिसांनी जबरी चोरी, घरफोडी, चोरी व इतर चोरीच्या ११ गुन्ह्यातील आरोपींचा शोध…