मित्राला बरोबर चल म्हटल्याने टोळक्याने तरुणाला केली बेदम मारहाण
पुणे – घोळक्यात उभ्या असलेल्या मित्राला बरोबर चल असे म्हणाल्याने टोळक्याने तरुणाला तू मोठा शहाणा झाला का, असे म्हणून दगडी फरशीने मारहाण करुन जखमी केले. आई वाचविण्यास आली तर तिलाही मारहाण केली.मुलाला घेऊन आई उपचारासाठी रुग्णालयात गेली असताना टोळक्याने घरात शिरुन सामानाची तोडफोड केली.याबाबत सुमित संतोष सावंत (वय २१, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) यांनी…