कंपनीपासून केवळ २ मिनिटाचे अंतर अन् काळाचा घाला; आगीच्या भक्ष्यस्थानी चौघांचा अंत
पुणे – आयटीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली. यामध्ये, चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. कंपनी पासून काही मीटर अंतरावर असतानाच वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.आग लागताच पुढील बाजूस असणारे कर्मचारी बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र मागील दरवाजा उघडला न गेल्याने चौघांचा दुर्दैवी अंत झाला. कंपनीत…