छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या कोरटकरलाअखेर अटक.
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकी देणार प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांना सापडला आहे. तेलंगणामधून कोरटकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गेल्या ३० दिवसांपासून फरार असलेला कोरटकर हा त्याच्या चुकीने पोलिसांच्या जाळ्यात अडकला. कोल्हापूर कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर प्रशांत कोरटकरचे धाबे दणादणले…