पत्नीवरील चारीत्र्याच्या संशयावरुन पोटच्या तीन वर्षीय मुलाचा पित्यानेच केला खुन.
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क पुणे: चारित्र्याच्या संशयावरून ‘त्या’ दिवशी ‘माधव’ याच्या डोक्यात सैतान संचारला होता. त्यातूनच त्याने तीन वर्षांच्या निष्पाप मुलाचा ब्लेड आणि चाकूने गळा कापून निर्घृण खून केला. त्यानंतर शांत झालेल्या या नराधमाने आपले हैवानी कृत्य लपविण्याची पुरेपूर खबरदारी घेतली. त्यासाठी त्याने दुकानातून नवीन कपडे खरेदी केले आणि रक्ताचे डाग पडलेले कपडे कचराकुंडीत…