घरफोडी करणारे दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद – ६.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे: आंबेगाव परिसरात घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुन्हेगारांकडून ६.६६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, त्यांच्याविरुद्ध आंबेगाव, भारती विद्यापीठ व सिंहगड पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या चार गुन्ह्यांची उकल झाली आहे. दिनांक १६ मार्च २०२५ रोजी रात्री संतोषी माता मंदिर परिसरातील बंद घर फोडल्याची…