अमली पदार्थविरोधात मोठी कारवाई : पुणे लोहमार्ग पोलिसांनी ३४८ किलो अमली पदार्थांचा केला नाश
नाशिकमध्ये ‘रोटरी इन्किनेटर’च्या माध्यमातून अमली पदार्थांचा नायनाट पुणे, दि. १० एप्रिल (प्रतिनिधी) – अमली पदार्थविरोधात decisive पावले उचलत पुणे लोहमार्ग पोलिसांनी न्यायालयीन आदेशानुसार एकूण ३४८ किलो ३२१ ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ नष्ट केले आहेत. या कारवाईत गांजा व चरस यांसारख्या घातक पदार्थांचा समावेश असून, एकूण १५ प्रकरणांतील जप्त मुद्देमाल हा विधिसंगतरीत्या नष्ट करण्यात…