मोठी बातमी! ‘एक राज्य – एक ग्रामीण बँक’ धोरण १ मेपासून लागू; १५ ग्रामीण बँका बंद होणार
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क प्रतिनिधी देशात ‘एक राज्य – एक प्रादेशिक ग्रामीण बँक’ हे केंद्र सरकारचे महत्वाकांक्षी धोरण १ मे २०२५ पासून अमलात येणार आहे. या धोरणाअंतर्गत देशभरातील ११ राज्यांतील १५ प्रादेशिक ग्रामीण बँकांचे विलीनीकरण करण्यात येणार असून, त्या त्या राज्यात एकच ग्रामीण बँक अस्तित्वात राहणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याबाबत अधिकृत घोषणा केली…