छत्रपती सेवा संघाच्या अध्यक्षपदी सागर राजगुरू यांची निवड – सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
पुणे – समाजकार्य, नेतृत्व आणि संघटन कौशल्याच्या जोरावर सागर राजगुरू यांची छत्रपती सेवा संघ या प्रतिष्ठित संस्थेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे संघाच्या कार्याला नवसंजीवनी मिळणार असून, विविध सामाजिक उपक्रमांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. सागर राजगुरू हे सामाजिक कार्यात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रीय असून, गरीब, वंचित व…