डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप उपक्रम संपन्न
छत्रपती सेवा संघाचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांसाठी पुणे – शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवत आणि सामाजिक बांधिलकी जपत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त छत्रपती सेवा संघाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला. हा उपक्रम गुरुदत्त…