उरुळी कांचन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त साने संगीत क्लासमध्ये भव्य कार्यक्रम
उरुळी कांचन (ता. हवेली) – विश्वरत्न बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सम्राट बहुउद्देशीय जनजागृती सेवा भावी संस्था अंतर्गत साने संगीत क्लासेस व लोककला मंच यांच्या वतीने भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम उरुळी कांचन येथील साने संगीत क्लासमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना,…