दिवंगत उदय दादा कांबळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ      वाढदिवसानिमित्त   विविध उपक्रमांचे आयोजन

दिवंगत उदय दादा कांबळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ  वाढदिवसानिमित्त  विविध उपक्रमांचे आयोजन

,राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क समाजसेवक दिवंगत उदय दादा कांबळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या जन्मदिनी मु .पो.थेऊर,ता.हवेली,जि.पुणे जेतवन बुध्द विहार भिमनगर येथे विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. त्यांच्या मित्रपरिवार व ग्रामस्थांच्या वतीने ही मानवंदना अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत उदय दादा कांबळे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली. त्यांच्या कार्याचा…