अष्टापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर प्रकाश जगताप यांचे वर्चस्व; १३-० अशी एकतर्फी बाजी

अष्टापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर प्रकाश जगताप यांचे वर्चस्व; १३-० अशी एकतर्फी बाजी

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क अष्टापूर (ता. हवेली) – संपूर्ण हवेली तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या अष्टापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत हवेली तालुक्याचे ज्येष्ठ नेते आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश जगताप यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने १३ विरुद्ध ० असा दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत विरोधकांचा पूर्णपणे पराभव करत सहकार क्षेत्रातील आपली भक्कम पकड…