म्हातोबा आळंदीतील गरीब वस्तीधारकांना बेघर करू नये – लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पुणे (प्रतिनिधी): मौजे म्हातोबा आळंदी, ता. हवेली, जि. पुणे येथील गायरान भूखंड क्र. ३९७, खाते क्र. ८५६ व कोळसकर वस्तीमध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या अनुसूचित जाती-जमाती व इतर समाजातील गरीब कुटुंबांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तोंडी नोटीस देऊन घर हटविण्याचा तगादा लावल्याने तीव्र संताप निर्माण झाला आहे. या अन्यायकारक प्रकाराविरोधात लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पुणे…