पुणे ग्रामीण पोलिसांकडून ‘एक गाव, एक पोलीस’ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी

पुणे ग्रामीण पोलिसांकडून ‘एक गाव, एक पोलीस’ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी

  राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा   पुणे, दि. २ मे २०२५: पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने ‘एक गाव, एक पोलीस’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात १ मे २०२५ पासून करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रभावी अंमल, नागरिकांशी थेट संवाद आणि गुन्हेगारी प्रतिबंध करणे हा आहे. या उपक्रमाअंतर्गत पुणे ग्रामीण हद्दीतील…

रुबी हॉल क्लिनिक येथे कामगार दिनानिमित्त कामगारांना कॅडबरी वाटप कार्यक्रम संपन्न

रुबी हॉल क्लिनिक येथे कामगार दिनानिमित्त कामगारांना कॅडबरी वाटप कार्यक्रम संपन्न

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा पुणे – जागतिक कामगार दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिक येथे एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. रुबी हॉल हॉस्पिटल मधील कामगार संघटना व म्हसोबा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या दिवशी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना स्नेहभावाने कॅडबरी वाटप करण्यात आले.   या उपक्रमामागील उद्देश कामगारांच्या योगदानाची आठवण करून देत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा होता. विविध विभागांतील…