काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षा बैठकीचे आयोजन; लॉज-हॉटेल चालकांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षा बैठकीचे आयोजन; लॉज-हॉटेल चालकांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा पुणे, २ मे २०२५ – पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संभाव्य धोके लक्षात घेता, काळेपडळ पोलीस ठाण्याच्या वतीने आज दुपारी १२.३० ते १.१५ या वेळेत लॉज व हॉटेल मालक-चालक यांची महत्वाची सुरक्षा बैठक घेण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत परिसरातील सर्व लॉज व हॉटेल…