चिंतामणी कनिष्ठ महाविद्यालय, थेऊर येथे बारावी परीक्षेत मुलींचा दबदबा
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा समुह थेऊर (ता. हवेली, जि. पुणे) – चिंतामणी विद्या मंदिर तथा चिंतामणी कनिष्ठ महाविद्यालय, मु.पो. थेऊर, ता. हवेली, जि. पुणे या संस्थेचा इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यंदाही मुलींनी आपला शैक्षणिक दबदबा सिद्ध केला आहे. एकूण १८ विद्यार्थ्यांपैकी ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा एकूण निकाल ४४ टक्के लागला आहे….