डॉ. आंण्णाभाऊ साठे क्रांती सेना महिला शाखेचे वाघोली येथे भव्य उद्घाटन
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा पुणे (प्रतिनिधी) : डॉ. आंण्णाभाऊ साठे क्रांती सेना महिला शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा पुणे जिल्ह्यातील वाघोली (केसनंद रोड, बीआरटी बसस्टॉप समोर) येथे संपन्न झाला. या शाखेचे उद्घाटन वाघोली ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सौ. मीना (काकी) सातव यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पुणे महिला जिल्हाध्यक्ष सविता ताई पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली…