वाघोलीच्या माजी सरपंच संजीवनी वाघमारे यांचा शिवसेनेत मोठा प्रवेश; शेकडो महिलांचीही उपस्थिती, स्थानिक राजकारणाला नवा कलाटणीबिंदू

वाघोलीच्या माजी सरपंच संजीवनी वाघमारे यांचा शिवसेनेत मोठा प्रवेश; शेकडो महिलांचीही उपस्थिती, स्थानिक राजकारणाला नवा कलाटणीबिंदू

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा पुणे, वाघोली (प्रतिनिधी): वाघोली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच तथा सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या सौ. संजीवनी सर्जेराव वाघमारे यांनी शिवसेना पक्षात (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि शुभहस्ते झालेला हा प्रवेश सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.   या कार्यक्रमात शिवसेनेचे मुख्य सचिव…