यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानच्या राज्य कार्यशाळेत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा लोणी काळभोर, पुणे : यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान, महाराष्ट्र प्रदेश (अराजकीय ग्राहक संघटना) यांच्या वतीने रविवार, दिनांक ११ मे २०२५ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राज्यस्तरीय कार्यशाळा, नियुक्ती समारंभ व द्विमासिक बैठक संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री श्री. सूर्यकांत (आप्पा) गवळी यांच्या निवासस्थानी पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वतः गवळी…