कुंजीरवाडी येथे ब्रेस्ट व गर्भाशय कॅन्सर तपासणी शिबिर उत्साहात पार

कुंजीरवाडी येथे ब्रेस्ट व गर्भाशय कॅन्सर तपासणी शिबिर उत्साहात पार

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा कुंजीरवाडी, ता. हवेली, दि. १७ मे (प्रतिनिधी) –कुंजीरवाडी ग्रामपंचायत, प्राची होप फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ गांधींभवन कोथरूड, आस्था फाऊंडेशन व अस्मिता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज ब्रेस्ट आणि सर्व्हायकल (गर्भाशय) कॅन्सर साठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायतने गावातील प्रत्येक महिलांपर्यंत शिबिराची माहिती पोहोचवून त्यांना सहभागी होण्यासाठी प्रभावी जनजागृती केली. या…