उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सौ. लताताई शिंदे यांची श्रीक्षेत्र थेऊरला भक्तिभावाने भेट
राष्ट्रहीत टाईम्स वृत्तसेवा थेऊर, प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या पत्नी सौ. लताताई शिंदे यांनी श्रीक्षेत्र थेऊर येथे श्री चिंतामणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तिभावाने भेट दिली. दर्शनानंतर त्यांच्या हस्ते मंदिरात महाआरती करण्यात आली. या प्रसंगी देवस्थान ट्रस्ट व शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. सौ. शिंदे यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या…