पूर्व हवेलीतील शिंदेवाडी-जगतापवाडीत शिव पाणंद रस्ते ग्रामस्थांच्या सहकार्याने खुले
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा शेतकरी, ग्रामस्थ व महसूल विभागाच्या संयुक्त प्रयत्नांना यश; सरपंच संदिप जगताप यांची माहिती लोणीकंद (दि. २ जून २०२५) – पूर्व हवेली तालुक्यातील शेती प्रधान भाग असलेल्या शिंदेवाडी-जगतापवाडी परिसरातील वहिवाट शिव पाणंद रस्ते ग्रामस्थ व शेतकरी वर्गाच्या सक्रिय सहभागातून खुले करण्यात आले आहेत. शिंदेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच संदिप जगताप यांनी यासंदर्भात माहिती देताना…