कोरेगावमूळचे सरपंच भानुदास जेधे यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार २०२५
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा कोरेगावमूळ (पूर्व हवेली) प्रतिनिधी कोरेगावमूळ ग्रामपंचायतीचे सरपंच भानुदास खंडेराव जेधे-देशमुख यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार 2025’ ने गौरवण्यात आले. दैनिक संध्याच्या वतीने देण्यात आलेला हा पुरस्कार त्यांना सामाजिक व ग्रामविकास क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्यात मा. आमदार संजय चंदुकाका जगताप, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सपकाळ, भूमाता…