जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित — भाऊसाहेब महाडिक यांची क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा पुणे प्रतिनिधी एंजल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख आदर्श शिक्षक भाऊसाहेब यशवंत महाडिक यांना पुणे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक लोकशाही आघाडी (TDF) व पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने, माजी आमदार कै. शिवाजीराव पाटील…