थेऊर येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत पावसाचे पाणी साचते; पालकांकडून चौकशीची मागणी
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा थेऊर (प्रतिनिधी) – थेऊर येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसंदर्भात गंभीर त्रुटी उघडकीस येत असून, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शाळेच्या इमारतीमध्ये पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. शाळेतील छतावरून आणि भिंतींमधून पाणी गळत असून, स्लॅबला व भिंतींना भेगा पडलेल्या स्पष्टपणे दिसून येत आहेत. यामुळे वर्गखोल्यांमध्ये पाणी शिरत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडथळे…