चिंतामणी विद्या मंदिर, थेऊर येथे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा

चिंतामणी विद्या मंदिर, थेऊर येथे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा   थेऊर (ता. हवेली) : चिंतामणी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, थेऊर येथे २६ जून २०२५ रोजी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागृती निर्माण करून नशा मुक्त समाजाच्या दिशेने पावले उचलणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन करण्यात आली….

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘आयुष सेवाभावी संस्था’ पुढे सरसावली

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘आयुष सेवाभावी संस्था’ पुढे सरसावली

  थेऊर येथील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना वह्यांचे, अंगणवाडी बालकांना गल्ल्यांचे वाटप   थेऊर (पुणे): विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी ‘आयुष सेवाभावी संस्था’ पुढे सरसावली असून, थेऊरमधील सर्व जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच अंगणवाडीतील बालकांना बचतीची सवय लागावी, या हेतूने त्यांना गल्ल्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण…