कुंजीरवाडीचे सरपंच हरेश गोठे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; अनेक मान्यवरही पक्षात
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील विद्यमान सरपंच हरेश गोठे यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. या प्रवेश कार्यक्रमाला भाजपचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये भाजपचे राज्य महामंत्री राजेश दादा पांडे, पुणे जिल्हा…