उरुळीकांचनमध्ये अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; आरोपी अटकेत

उरुळीकांचनमध्ये अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; आरोपी अटकेत

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा   उरुळी कांचन– अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी विनायक वकील चव्हाण (वय अंदाजे ३० वर्षे, रा. इंदिरानगर, उरुळीकांचन, ता. हवेली, जि. पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार जुलै २०२४ च्या पहिल्या आठवड्यापासून मार्च २०२५ पर्यंत घडल्याचे समोर आले आहे. जेफिर्यादी (नाव गोपनीय, वय १८ वर्षे)…