साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून उत्साहात साजरी
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा कदम वाकवस्ती – साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती लहुजी शक्ती सेना व भगवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने, “शासन आपल्या दारी” या लोकोपयोगी उपक्रमातून कदम वाकवस्ती येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने झाली. या वेळी कदम वाकवस्तीचे माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड, महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर,…