श्रीक्षेत्र थेऊर येथे छत्रपती सेवा संघ आयोजित भव्य दहीहंडी महोत्सव उत्साहात साजरा

श्रीक्षेत्र थेऊर येथे छत्रपती सेवा संघ आयोजित भव्य दहीहंडी महोत्सव उत्साहात साजरा

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा थेऊर (ता. हवेली) : प्रतिनिधी श्रीक्षे त्र थेऊर या पुणे जिल्ह्यातील पवित्र आणि ऐतिहासिक भूमीत यावर्षी दहीहंडी महोत्सवाचा जल्लोष अविस्मरणीय ठरला. छत्रपती सेवा संघाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक संगीत, तरुणाईचा उत्साह, महिलांची सक्रियता आणि ग्रामस्थांचा सहभाग यामुळे हा सोहळा खऱ्या अर्थाने गावकऱ्यांच्या ऐक्याचा आणि आनंदाचा पर्व ठरला….