साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा जागर व्हावा – लोकनेते रामशेठ ठाकूर*
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा उलव्यात साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांची १०५ वी जयंती उत्साहात ! ———– उलवे नोड,नवी मुंबई – संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य शिलेदार,आंतर्राष्ट्रीय दर्जाचे विचारवंत,विश्वविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या वैश्विक मान्यतेच्या अलौकिक प्रतिभाशाली साहित्याचा परिसंवाद,चर्चासत्रे इ.उपक्रमांद्वारे शाळा महाविद्यालयातून तथा अन्य सामाजिक,सांस्कृतिक व साहित्यिक व्यासपिठांवरून जागर व्हावा असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या…