लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव राज्य उत्सव म्हणून विविध सामाजिक उपक्रम
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा लोणी काळभोर : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने यंदा गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून जाहीर केला असून, त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने सात दिवस विविध सामाजिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य, व्यसनमुक्ती, सायबर क्राईम, पर्यावरण संवर्धन, ध्वनी प्रदूषण, तसेच जागरूक मतदार मोहिमेसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांचा एक…