लोणी काळभोर पोलिसांचा बुलेटराजांवर धडाका!
१८ बुलेट जप्त – १८ हजारांचा दंड वसूल राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा (प्रतिनिधी) : लोणी काळभोर मोठमोठ्याने कर्णकर्कश आवाज काढत आणि फटाक्यांसारखे स्फोटक धडधडाट करत बुलेट दुचाकी चालविणाऱ्या “टवाळखोर बुलेटराजांवर” लोणी काळभोर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या मोहिमेत तब्बल १८ बुलेट दुचाकी जप्त करून त्यांच्या चालकांकडून ₹१८,००० दंड वसूल करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून…