लोणी काळभोर पोलीस स्टेशनचा आदर्श गणेशोत्सव : सामाजिक उपक्रमांची नवी दिशा
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा लोणी काळभोर (पुणे) : गणेशोत्सव म्हणजे धार्मिक व सांस्कृतिक साजरा, पण लोणी काळभोर पोलीस स्टेशनने यंदा या उत्सवाला एक वेगळाच आयाम दिला आहे. “आदर्श गणेशोत्सव” या नावाने पोलिसांनी आयोजित केलेला हा उत्सव केवळ भक्तीमय न राहता सामाजिक संदेशांनी समृद्ध ठरला आहे. या उपक्रमामुळे स्थानिक समाजात जनजागृती, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक एकजूट वाढीस…