हैदराबाद गॅझेट: मराठा-कुणबी इतिहासाचा महत्त्वपूर्ण पुरावा
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा निजामांच्या काळातील हैदराबाद गॅझेट हा एक ऐतिहासिक दस्तऐवज असून, मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला निर्णायक आधार देणारा ठरू शकतो. या गॅझेटमध्ये १८५० ते १८८१ या कालखंडातील जनगणनेच्या नोंदींचा समावेश असून, त्यामध्ये मराठा व कुणबी समाजाविषयी स्पष्ट माहिती नोंदलेली आहे. गॅझेटनुसार, निजामांच्या हैदराबाद प्रांताची लोकसंख्या तेव्हा सुमारे ९८ लाख होती. यापैकी सुमारे १६ लाख…