शिवसेना जिल्हा संघटक निलेश दादा काळभोर यांच्या संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा लोणी काळभोर (पुणे) : शिवसेना पक्षाचे पुणे जिल्हा संघटक निलेश दादा काळभोर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यालयाचे उद्घाटन माननीय राम रेपाळे साहेब राज्य सचिव महाराष्ट्र राज्य शिवसेना यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना पुणे शहर महानगर प्रमुख माननीय रवींद्र धंगेकर,यांच्यासह विविध मान्यवरांची…