श्रीक्षेत्र थेऊर येथे नोव्हेंबरमध्ये भव्य यशवंत कृषी महोत्सव
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा थेऊर प्रतिनिधी श्रीक्षेत्र थेऊर येथे २० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत यशवंत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित दादा पवार यांच्या हस्ते झाले. याबाबतची माहिती दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस…