महाराष्ट्रातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा; पेंशन आता १५०० ऐवजी २५०० रुपये
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने दिव्यांग नागरिकांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला असून आता संजय गांधी निराधार अनंत योजना आणि श्रवण बाल योजना अंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांच्या ऐवजी थेट २५०० रुपयांची पेंशन मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पाच लाखांहून अधिक दिव्यांग लाभार्थ्यांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या योजनेसाठी ५७०…