श्रीक्षेत्र थेऊर येथे २० ते २३ नोव्हेंबरदरम्यान यशवंत कृषी महोत्सवाचे आयोजन
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील धार्मिक व ऐतिहासिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र थेऊर येथे यशवंत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने हा महोत्सव दि. २० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत होणार आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा.ना….