बारामती तालुका पोलीस ठाण्यातील महिला हवालदार लाच घेताना रंगेहात अटक
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा बारामती (जि. पुणे) | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) पुणे घटकाने बारामती तालुका पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार अंजना विभीषण नागरगोजे (वय 38 वर्षे, ब.नं. 2309, पुणे ग्रामीण पोलीस) यांना ₹20,000 लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. 📌 घटना कशी घडली? दि. 2 सप्टेंबर 2025 रोजी तक्रारदार, त्यांची पत्नी, सासू-सासरे आणि मेहुण्याविरोधात बारामती पोलीस ठाण्यात…