लोणी काळभोर पोलिसांची कारवाई : गांजा विक्रेत्याला अटक, ₹२.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा पुणे : लोणी काळभोर पोलिसांनी गांजाची विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई करत एकाला अटक केली असून ₹२.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री करण्यात आली. आंद्रे वस्ती, सार्वजनीक रस्त्याच्या कडेला लोणी स्टेशन परिसरात गणेश रावसाहेब गोडसे (२५, रा. आंद्रे वस्ती, लोणी काळभोर, मूळगाव सोनेवाडी, ता. सांगोला,…