ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र पुणे टीमची जिल्हाधिकाऱ्यांना भेट
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा पुणे, ता. १४ : ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र, पुणे टीम तर्फे आज पुणे जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डूडी यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये येत्या २८ सप्टेंबर – आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये उत्साहात व जनजागृतीपर पद्धतीने साजरा करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी डूडी यांनी या निवेदनाचा…