लोणी काळभोर पोलिसांची मोठी कामगिरी : तब्बल १२.५ किलो गांजा जप्त
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा लोणी काळभोर (पुणे शहर) –प्रतिनीधी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पथकाने तब्बल १२ किलो ३४५ ग्रॅम गांजा वाहतूक करणारी रिक्षा पकडत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत रिक्षासह मिळून सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईची माहिती दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ९.१५ वाजता उरुळी कांचनकडून निगडीकडे जाणाऱ्या एका…